Rashid Khan : IPL 2023 च्या आधी धक्कादायक बातमी; ‘हा’ खेळाडू बनणार मुंबई इंडियन्सचा नवीन कर्णधार
Rashid Khan : आयपीएल 2023 च्या मिनी लिलावाचा टप्पा काही दिवसांवर आला आहे, जिथे फ्रँचायझी खेळाडूंवर बोली लावताना दिसतील, पुढील हंगामासाठी सर्व संघांची यादी देखील आली आहे आणि त्या खेळाडूंची नावे देखील फायनल करण्यात आले आहे. आधारभूत किमतीवरून सर्व काही क्लिअर झाले आहे. मात्र याच दरम्यान मुंबई इंडियन्सकडून एक मोठी घोषणा करण्यात आली आहे, त्यामुळे … Read more