साक्षीच्या आधी ‘या’ साऊथ अभिनेत्रीच्या प्रेमात पडला होता धोनी, अफेअरनंतर झाली होती बदनामी
भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) यांची क्रिकेट कारकीर्द अप्रतिम होती. त्याने आपला ४१ वा वाढदिवस लंडनमध्ये आपल्या कुटुंबासोबत साजरा करत आहे. धोनीने त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला तीनही आयसीसी ट्रॉफी जिंकून दिली. धोनी त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल कोणाशीही बोलत नाही. त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतही तो बहुतांशी माध्यमांपासून दूर राहिला आहे.(Mahendra Singh Dhoni, Cricket, Team India, Love … Read more