राम गोपाळ वर्मा

अजय-सुदीपच्या वादावर प्रसिद्ध निर्मात्याची प्रतिक्रिया, म्हणाला, ‘साऊथ स्टार्सवर जळतात हिंदी स्टार्स’

सध्या साऊथ इंडस्ट्रीतील चित्रपट देशभरात धुमाकूळ घालत आहेत. काही काळापासून साऊथचे चित्रपट हिंदी पट्ट्यात अनेक विक्रम मोडताना दिसत आहेत. एकीकडे देशभरात दाक्षिणात्य चित्रपटांची क्रेझ ...