राणी मुखर्जी
Kajol : नको तिथे स्पर्श, दुर्गा पूजेत काजोलसोबत गैरवर्तन? तो माणूस कोण, व्हायरल व्हिडीओचं खरं सत्य
Kajol : नवरात्रोत्सवात कोलकात्यातील प्रसिद्ध मुखर्जी दुर्गा पूजा पंडाल (Mukherjee Durga Puja Pandal) नेहमीच चर्चेत असतो. येथे दरवर्षी अनेक कलाकार आणि सेलिब्रेटी दर्शनासाठी येतात. ...
Gifts: बुर्ज खलिफात फ्लॅट ते आलिशान कार, महागड्या भेटवस्तुंच्या नावावर पाण्यासारखा पैसा खर्च करतात ‘हे’ स्टार्स
Gifts: इंडस्ट्रीतील अनेक मोठे सेलिब्रिटी त्यांच्या दयाळूपणासाठी खूप प्रसिद्ध आहेत. हे स्टार्स त्यांच्या चाहत्यांना तसेच त्यांच्या जवळच्या लोकांसमोर प्रेम व्यक्त करण्यात कधीच कमी पडत ...
Preity Zinta: ३ अभिनेत्रींना रिजेक्ट केल्यानंतर सलमानच्या ‘या’ चित्रपटात प्रिती झिंटाला मिळालं होतं काम
प्रिती झिंटा (Preity Zinta): २२ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी सलमान खान, राणी मुखर्जी आणि प्रिती झिंटा स्टारर ‘हर दिल जो प्यार करेगा’ हा चित्रपट प्रदर्शित ...
‘कुछ कुछ होता है’ च्या रिमेकमध्ये दिसणार ‘हे’ कलाकार, करण जोहरने स्वताच केला खुलासा
आता २४ वर्षांनंतर करणने सगळ्यांच्या आवडत्या चित्रपटाचा रिमेक करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्याने ‘कुछ कुछ होता है’ चित्रपटाच्या रिमेकसाठी कलाकारांचाही विचार केला आहे. ...
बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षा बोल्ड आहे मिका सिंगची होणारी बायको, फोटो पाहून थक्क व्हाल
फिल्म इंडस्ट्रीतील मोस्ट वॉन्टेड बॅचलर मिका सिंग (Mika Singh) सध्या आपल्या वधूच्या शोधात आहे. मिका सिंग आता लाइफ पार्टनरच्या शोधात छोट्या पडद्यावर पोहोचला आहे. ...
‘या’ स्टार किड्सना वडिलांकडून मिळाल्या लक्झरी भेटवस्तू, कोणाला ५४ कोटींचा बंगला तर कोणाला कोट्यावधींची कार
१९ जून २०२२ रोजी जगभर फादर्स डे (Father’s Day) साजरा केला गेला. या दिवशी प्रत्येकजण आपल्या वडिलांना या दिवशी शुभेच्छा देतो. यासोबतच त्यांच्या आठवणींना ...
‘या’ व्यक्तीमुळे झालं राणी मुखर्जी आणि अभिषेकचं ब्रेकअप, नाहीतर आज असती बच्चन कुटूंबाची सून
बॉलिवूड कलाकार त्यांच्या पडद्यावरच्या भूमिकेपेक्षा खाजगी आयुष्यातील घटनेने अधिक प्रसिद्ध होतात. आपल्या आवडत्या सेलिब्रिटींच्या आयुष्यात नेमकं काय चाललं आहे याची उत्सुकता चाहत्यांना असते. त्यांच्या ...
अमृता सिंहला घटस्फोट दिल्यानंतर करिनाला डेट करत होता सैफ, राणी मुखर्जीने दिला होता ‘हा’ सल्ला
बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांच्या अफेअरच्या बातम्या नेहमी समोर येतात. तसेच यांच्या प्रेमाचे रुपांतर नंतर लग्नात ही होते. मात्र असे अनेक कलाकार आहेत ज्यांचे संसार फार ...














