Santosh Dhuri BMC Election 2026: ‘संतोष धुरी दादरमध्ये तोडपाणी करायचा, कुवत नसतानाही राजसाहेबांच्या जोरावर नगरसेवक झाला’, मनसेचे मारुती दळवी भडकले

Santosh Dhuri BMC Election 2026: महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. अशातच मनसे (Maharashtra) मधून भाजपमध्ये (Bharatiya Janata Party) प्रवेश केलेल्या संतोष धुरी (Santosh Dhuri) यांच्यावर मनसे नेत्यांकडून जोरदार टीका सुरू झाली आहे. राज ठाकरेंचे (Raj Thackeray) विश्वासू शिलेदार मारुती दळवी (Maruti Dalvi) यांनी माध्यमांशी बोलताना संतोष धुरी यांच्यावर शब्दांची तोफ डागत … Read more

Santosh Dhuri on Raj Thackeray: भाजपचा गमछा गळ्यात टाकताच संतोष धुरी भडकले, म्हणाले, राज ठाकरे पूर्णपणे सरेंडर झालेत, उद्धव ठाकरेंकडेच मनसेचा ताबा

Santosh Dhuri on Raj Thackeray: मनसेचे माजी नगरसेवक संतोष धुरी (Santosh Dhuri former) यांनी मंगळवारी भाजप (Bharatiya Janata Party India) मध्ये प्रवेश करताच राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. गळ्यात भाजपचा गमछा घालून पहिल्याच पत्रकार परिषदेत त्यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर थेट आणि जहरी टीका केली. “मनसेचा पक्ष पूर्णपणे सरेंडर … Read more

Raj Thackeray : बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकांना धडकी, मनसेने घेतला धक्कादायक निर्णय

Raj Thackeray : राज्यात सुरू असलेल्या बिनविरोध निवडणुकांवर आता थेट राजकीय संघर्ष पेटताना दिसत आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भाजप-शिवसेना महायुतीच्या या पद्धतीवर जोरदार टीका करण्याची तयारी केली आहे. मुंबई (Mumbai) पासून ठाणे आणि कल्याण-डोंबिवलीपर्यंत बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांमुळे लोकशाही धोक्यात येत असल्याचा आरोप होत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली असून … Read more

Raj Thackeray Municipal Corporation Election 2026: महाराष्ट्रात 70 उमेदवार बिनविरोध; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, माझ्या आयुष्यात……

Raj Thackeray Municipal Corporation Election 2026:महाराष्ट्रातील आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकारणात वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकांवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. महाराष्ट्र (Maharashtra) राज्यातील 29 महापालिकांसाठी मतदानाला काही दिवस शिल्लक असताना तब्बल 70 उमेदवार नगरसेवकपदी बिनविरोध निवडून आल्याचं चित्र आहे. ही बाब लोकशाहीच्या दृष्टीने गंभीर असल्याचं … Read more

Raj Thackeray and Sayaji Shinde: अभिनेते सयाजी शिंदेंनी घेतली राज ठाकरेंची भेट; तपोवनातील वृक्षतोडीबाबत चर्चा, नाशिकमध्ये बैठकीत काय ठरलं?

Raj Thackeray and Sayaji Shinde:  नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी तपोवन (Tapovan) येथे झाडं तोडण्याच्या प्रस्तावावरून सध्या राजकीय आणि सामाजिक वातावरण प्रचंड ताणले आहे. या वादात अभिनेते आणि सह्याद्री देवराई संघटनेचे प्रमुख सयाजी शिंदे (Sayaji Shinde) यांनी सक्रिय भूमिका घेतली असून, त्यांनी तपोवनाला भेट देऊन वृक्षतोडीला विरोध केला. तरीसुद्धा राज्य सरकार साधूग्राम उभारणीसाठी तपोवनातील झाडे कापण्याच्या निर्णयावर … Read more

Nashik Tapovan Tree cutting: सरकार आपलं दुश्मन…, राज ठाकरे यांच्यासोबत चर्चा… सयाजी शिंदे यांचं मोठं वक्तव्य

Nashik Tapovan Tree cutting:  नाशिक (Nashik) येथील तपोवन झाडतोडीविषयक प्रकरण सध्या राज्यात राजकीय आणि सामाजिक वातावरण तापवण्याचे काम करत आहे. अभिनेते सयाजी शिंदे (Sayaji Shinde) यांनी मनसे (Shiv Sena) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेत, झाडं ही आपल्या आई–बापासमान असल्याचे सांगितले. शनिवारी मनसेने नाशिकच्या तपोवनाबाबत आपली ठाम भूमिका मांडली होती आणि नागरिक आंदोलनही … Read more

Raj Thackeray: नाशिकमध्ये सरकार झाडं तोडणार, राज ठाकरेंचा संताप; वृक्षतोडीविरोधात मनसे मैदानात, म्हणाले…

Raj Thackeray : आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नाशिक (Nashik) मध्ये जवळपास दोन हजार झाडं तोडण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावर नुसतेच नागरिक नाही, तर पर्यावरण संघटना आणि सामाजिक कार्यकर्तेही विरोध करत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना (Maharashtra Navnirman Sena) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी या लढ्यात स्वतः उडी घेतली असून वृक्षतोडी विरोधात लढणाऱ्या नाशिककरांना … Read more

Dharmendra: …म्हणून धर्मेंद्र यांना कधी सुपरस्टार म्हटलं गेलं नाही! राज ठाकरेंनी सांगितलं खरं कारण, मुख्यमंत्री फडणवीसांसह अजित पवारांकडून शोक

Dharmendra: बॉलिवूडमधील ‘ही-मॅन’ म्हणून लौकिक मिळवलेले ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांचे वयाच्या ८९व्या वर्षी निधन झाले. प्रकृती सतत बिघडत असल्याने काही दिवस ते रुग्णालयात उपचार घेत होते. नंतर राहत्या घरीच त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. देओल कुटुंबाने माध्यमांना अधिकृत माहिती न देता शांतपणे अंत्यसंस्काराची तयारी केली आणि केवळ अर्ध्या तासांत … Read more

Raj Thackeray Speech On BMC Election: ‘गाफील राहू नका, रात्र वैऱ्याची आहे, निवडणूक शेवटची…’; राज ठाकरेंचं आगामी निवडणुकीवर मोठं वक्तव्य

Raj Thackeray Speech On BMC Election: राजकारणात सध्या घडामोडींचा वेग अक्षरशः वादळासारखा वाढलेला दिसतोय. स्थानिक स्वराज्य संस्था (Local Self Bodies) निवडणुकीचे बिगुल वाजताच राज्यभर राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. उमेदवारी अर्जाची आणि माघारीची मुदत संपताच आता सगळीकडे प्रचारसभांचा जोर वाढू लागला आहे. पुढे केवळ मतदान आणि निकाल हीच दोन पावले उरली आहेत. या गोंगाटात, … Read more

Eknath Shinde: दिल्लीतील शहा–शिंदे भेटीत उलगडला ‘ठाकरे प्लान’चा गुंता? कोण कोणाचा डाव उधळतंय, पडद्यामागील हालचालींनी वाढली उत्सुकता

Eknath Shinde: महायुतीमध्ये वाढणाऱ्या अंतर्गत तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची भेट घेतली. जवळपास पन्नास मिनिटे दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील इतर राज्यांच्या नेत्यांना इतका वेळ देत नाहीत, मात्र शिंदे यांना शहा वेळ देतात, यामुळे या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, … Read more