शिवसेनेच्या वाटेला गेलात तर वाघाची नखं अजूनही धारधार आहेत हे लक्षात ठेवा; बच्चू कडूंचा राणा दाम्पत्याला इशारा

मनसे नेते राज ठाकरे यांनी महाराष्ट्र सरकारला ३ मेपर्यंत मशिदींवरील भोंगे उतरवण्याचा अल्टिमेटम दिला आहे. परंतु असे काही करण्याबाबत आघाडी सरकारच्या नेत्यांनी विरोध दर्शविला आहे. त्यानंतर आता थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानासमोर हनुमान चालिसा पठण करणार असल्याचा इशारा खासदार नवनीत राणा यांनी दिला आहे. यावरून राज्यमंत्री बच्चू कडू यांनीही नवनीत राणांवर टीका केली आहे. … Read more

बच्चू भाऊंचा ‘प्रहार’, मोताळा आणि संग्रामपूर नगरपंचायत जिंकली, भाजपला भोपळा

राज्याचे राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षानं बुलढाण्यातील संग्रामपूर नगरपंचायतीत एकहाती विजय मिळवला आहे. या निवडणुकीत राज्यमंत्री राजेंद्र शिंगणे यांना मोठा धक्का बसला आहे. संग्रामपूर नगरपंचायतीच्या निवडणुकीत प्रहार जनशक्ती पक्षाने १२ जागा जिंकल्या असून काँग्रेसला ४ तर शिवसेनेला फक्त १ जागा मिळाली आहे. या निवडणुकीत भाजपला एकही जागा मिळाली नाही. निवडणुकीत विजयी झाल्यानंतर राज्यमंत्री … Read more