मुंबईत आले तर चप्पलांचा हार घालू; बृजभूषण सिंहांविरोधात आता उत्तर भारतीयच झाले आक्रमक

brij-bhushan-singh

राजकारण तापलेले असतानाच काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राजे ठाकरे यांनी पुण्यात पत्रकार परिषदेदरम्यान बोलताना अयोध्या दौऱ्याबद्दल घोषणा केली. राज ठाकरे अयोध्या दौऱ्याची घोषणा करताच राजकारण तापण्यास सुरुवात झाली. त्यानंतर चर्चेत आले उत्तर प्रदेशातील भाजपा खासदार बृजभूषण सिंह. ‘राज साहेब अयोध्या दौऱ्यावर येण्याआधी हात जोडून माफी मागण्याची मागणी केली. तसेच माफी न मागितल्यास उत्तर प्रदेशात घुसून … Read more