Chhatrapati sambhajinagar: भाजपचा जुना बडा नेता करणार पुनरागमन, मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत होणार भव्य प्रवेश
Chhatrapati sambhajinagar: छत्रपती संभाजीनगर शहराच्या राजकारणातला एक जुना, पण प्रभावशाली चेहरा असलेले राजू शिंदे (Raju Shinde) आता पुन्हा त्यांच्या मूळ पक्षात म्हणजेच भारतीय जनता पार्टी (Bharatiya Janata Party) मध्ये परत येत आहेत. काही वर्षांपूर्वी त्यांनी पक्ष बदलून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेत (Shiv Sena Thackeray Group) प्रवेश केला होता. मात्र, तिथे राजकीय मतभेद आणि नाराजीमुळे … Read more