मला फसवून शिंदे गटात नेले, पुन्हा पक्षात घ्या; पुण्यातील बड्या शिवसेना नेत्याचे उद्धव ठाकरेंना पत्र
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर सर्वाधिक आमदार, कार्यकर्ते, पदाधिकारी, खासदार शिंदे गटात जात असल्याचे साधारण चित्र होते. परंतु आता शिंदे गटातून आउटगोइंग व्हायला सुरुवात झाली आहे. असा एक प्रसंग पुण्यामध्ये घडल्याने या चर्चांना उधाण आले. (A letter from a senior Shiv Sena leader in Pune to Uddhav Thackeray) काही दिवसांपूर्वी पुण्यातील काही नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी शिंदे … Read more