राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांना मातृशोक; आईचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
बीड विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या आईचे म्हणजेच जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या रेखाताई रविंद्र क्षीरसागर यांचे वयाच्या ६५ व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे. बुधवारी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास रेखाताई यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांना तात्काळ जवळील रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांना वाचविण्यामध्ये डॉक्टरांना अपयश आले. रेखाताई यांच्या अशा … Read more