budget 2022: आता इलेक्ट्रिक बाईक आणि कार चालवणे होणार सोपे, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा

देशात ई-मोबिलिटीला (E-mobility) चालना देण्यासाठी अर्थमंत्री ‘निर्मला सीतारामन‘ यांनी मोठी घोषणा केली आहे. अर्थमंत्र्यांनी बजेट 2022 च्या भाषणात नवीन बॅटरी स्वॅपिंग धोरण आणण्याची घोषणा केली आहे. याशिवाय सार्वजनिक वाहतुकीत इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश आणि स्वच्छ तंत्रज्ञान याकडेही लक्ष दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.(now-it-will-be-easier-to-drive-electric-bikes-and-cars) देशात बॅटरी स्वॅपिंग धोरण राष्ट्रीय स्तरावर योग्य पद्धतीने राबविल्यास ईव्ही उत्पादकांना त्याचा मोठा … Read more