पतीच्या आठवणीत प्रज्ञा सातव भावूक; ‘राजीवजी.. तुम्ही जिथे असाल, तुम्हाला एकच सांगते…’

Dr Pradnya Rajeev Satav

आज प्रेमाच्या दिवशी कॉंग्रेसच्या आमदार प्रज्ञा सातव यांनी आपल्या पतीबद्दल प्रेम व्यक्त करत भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. डॉ. राजीव सातव (Rajeev Satav) आणि डॉ. प्रज्ञा सातव यांचा विवाह 2002 मध्ये झाला होता. 19 वर्षांच्या संसारानंतर राजीव सातव यांच्या निधनाने दोघांची ताटातूट झाली, तरी आपल्या मनात पतीविषयीच्या प्रेम भावना कायमच राहणार असल्याचं प्रज्ञा सातव … Read more