राजपूत रेजिमेंट

तीनदा पाकिस्तानी सैन्याला पळवून लावलं, छातीवर गोळ्या झेलल्या; वाचा एका धाडसी जवानाची गोष्ट

नाईक जदुनाथ सिंह (Naik Jadunath Singh) यांच्या हौतात्म्याच्या सहा महिने आधी ऑक्टोबर 1947 मध्येही पाकिस्तानने हल्ला केला होता. घुसखोरांना सीमेपलीकडून हाकलण्याच्या सूचना सरकारने लष्कराला ...