दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्यांदाच हटवला युक्रेनमधील ‘हा’ येशूचा पुतळा, वाचा यामागचे मुख्य कारण
युक्रेनवर हल्ला करत रशिया युक्रेनची राजधानी किव ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु रशियाच्या हाती काही यश लागेनासे झाले आहे. रशियाने हल्ला केल्यानंतर युक्रेनमधील नागरिकांना सुरक्षास्थळी हलवण्यात येत आहे. मुख्य म्हणजे फक्त नागरिकच नाही तर, युक्रेनमधील ल्विव्ह येथील अर्मेनियन कॅथेड्रलमधून येशू ख्रिस्ताचा पुतळा सुध्दा हटवून अज्ञात स्थळी ठेवण्यात आला आहे. दुसऱ्या महायुध्दानंतर पहिल्यांदाच हा पुतळा … Read more