दलित नवरदेवाच्या मिरवणूकीवर दगडफेक करणाऱ्यांच्या घरावर चालवला बुलडोझर; ४८ घरे तोडली

मध्य प्रदेशातही यूपीप्रमाणेच सरकार बुलडोझरचा वापर करत आहे. राज्यातील राजगढ जिल्ह्यातील जिरापूरमध्ये एका दलिताच्या मिरवणुकीवर दुसऱ्या समाजाच्या लोकांनी दगडफेक केली. या हल्ल्यात अनेक जण जखमी झाले आहेत. त्यानंतर प्रशासनाने दगडफेक करणाऱ्या आरोपींच्या घरांवर बुलडोझर फिरवला आहे. (Rajgarh, stone throwing, procession, Pradeep Sharma) मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी जिरापूरमध्ये किमान ४८ घरे जमीनदोस्त झाली. या घरांबाबत प्रशासनाने सांगितले … Read more