राखी व्हिजन

तारक मेहता का उलटा चष्मामध्ये नवीन दयाबेनची एन्ट्री, ‘ही’ अभिनेत्री साकारणार भूमिका, पहा फोटो

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या प्रेक्षकांच्या आवडत्या शोमध्ये दयाबेनच्या आइकॉनिक पात्राची उपस्थिती बर्याच काळापासून अस्वस्थ करत आहे. दिशा वाकाणीच्या पुनरागमनाची अनेक दिवसांपासून चाहते ...