राकेश सुरेश गायकवाड
पुण्यातील मटका किंगची हत्या, अवघ्या १२ तासात आरोपींना ठोकल्या बेड्या, तपासात धक्कादायक माहिती उघड
By Tushar P
—
रविवारी पुणे परिसरातील मटका व्यवसायिकाच्या डोक्यात गोळी झाडून हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली होती. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. संजय पाटोळेची ...