पत्रकार परिषदेत गोंधळ; एकमेकांना मारहाण करत राकेश टिकैत यांच्यावर करण्यात आली शाईफेक
भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांच्यावर एका पत्रकार परिषदेत काळी शाई फेकली गेली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, माहितीनुसार, याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. ही घटना कर्नाटकमध्ये घडली आहे. पत्रकार परिषद सुरु असताना एका व्यक्तींने अचानकपणे राकेश टिकैत यांच्या चेहऱ्यावर शाई फेकल्याने गोंधळ उडाला. यावेळी दोन संघटना … Read more