Virat Kohli MS Dhoni Meet: विराट कोहली थेट एम.एस. धोनीच्या घरी; दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या वनडेपूर्वी रांचीत नेमकं काय झालं?, Video

Virat Kohli MS Dhoni Meet: भारत आणि दक्षिण अफ्रिका (India vs South Africa ODI) यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला 30 नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. पहिला सामना रांची (Ranchi) येथे खेळवला जाणार असून टीम इंडियाचे सर्व खेळाडू शनिवारी रांचीत दाखल झाले. याचदरम्यान भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) खास भेटीसाठी माजी कर्णधार एमएस धोनीच्या … Read more

Ishan Kishan: आधी पाया पडला अन् म्हणाला, ‘काकू जेवायला कधी घालणार?’ ईशानचा साधेपणा पाहून चाहत्यांना आली धोनीची आठवण

Mahendra Singh Dhoni, Ishan Kishan, Wicketkeeper, Ranchi/ महेंद्रसिंग धोनीच्या (Mahendra Singh Dhoni) रूपाने रांचीने जगाला महान क्रिकेटपटू दिला. आता तरुण ईशान किशन (Ishan Kishan) त्याच रांचीचे नाव रोशन करत आहे. हा हुशार यष्टिरक्षक (wicketkeeper) टीम इंडियासाठी खेळत असून रविवारच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभूत करण्यातही त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती. रांचीच्या जेएससीए इंटरनॅशनल स्टेडियम कॉम्प्लेक्समध्ये त्याने … Read more

धोनीला बारावीत पडले होते ‘एवढे’ टक्के, तर कोहलीने दहावीनंतर शाळेचं तोंडपण पाहिलं नाही

भारतीय क्रिकेट संघातून (Indian cricket team) निवृत्ती घेतल्यानंतरही कर्णधार महेंद्रसिंग धोनीची (Mahendra Singh Dhoni) लोकप्रियता थोडीही कमी झालेली नाही. चाहत्यांना त्याच्याबद्दल सर्व काही जाणून घेण्याची इच्छा असते. तसेच त्याच्या चाहत्यांना त्याच्याबद्दल बऱ्याच गोष्टी माहितही असतात, पण आज आम्ही तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहोत जी तुम्हाला कदाचित माहित नसेल.(Mahendra Singh Dhoni, captain, Virat Kohli, practice, Sachin … Read more

VIDEO: धोनीला भेटताच रडू लागली दिव्यांग चाहती, धोनीने धीर देत केलं असं काही की चाहतेही भावूक

आंतरराष्ट्रीय मैदानातून निवृत्त झालेला चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार त्याच्या चाहत्यांना आकर्षित करत आहे. रांची विमान तळावर अशी एक घटना मंगळवारी घडली आहे. एम एस धोनी चेन्नईला जाण्यासाठी विमानतळावर उपस्थित झाला होता. माजी कर्णधार एम एस धोनीची इमोशनल बाजू जगासमोर आल्याचं पहायला मिळालं आहे. एम एस धोनीला रांची विमान तळावर त्याच्या अपंग चाहती लावण्या भेटली होती. … Read more