रहस्यमयी आजार

कुटुंबाला झालाय रहस्यमयी आजार, त्वचा काळी पडली, उभं राहणंही झालंय कठीण, एकाचा मृत्यु

शाहजहाँपूरच्या पुवायन भागातील बडागावमध्ये एक कुटुंब गंभीर आजाराने ग्रस्त आहे. कुटुंबातील सर्व सदस्यांच्या त्वचेचा रंग काळा पडला आहे. उपचार करूनही कोणालाच फायदा होत नाही. ...