eknath shinde : अखेर शिंदे ठाकरे एकत्र येणार? मुख्यमंत्र्यांच्या देवीच्या दर्शनासाठी जाणार ठाकरे कुटुंबियांतील ‘ही’ व्यक्ती

eknath shinde

eknath shinde : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकेकाळी विश्वासू मानले जातं होते. मात्र अलीकडेच शिंदे यांनी केलेला बंड शिवसेनेत फुट पडणारा ठरला..! शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेत दोन गट पडले. आता एकमेकांचे सख्खे असलेले शिवसैनिक एकमेकांचे विरोधक बनले आहेत. राज्यात सत्तांतर झाल्यापासून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या वादाची ठिणगी … Read more