ratan tata : घरातल्या मिठापासून ते चारचाकीपर्यंत सगळीकडेच TATA; रतन टाटांच्या मराठमोळ्या फॅनची तुफान चर्चा
ratan tata : आपण प्रत्येक जण कोणाचे ना कोणाचे फॅन असतोच..! आपण आपल्या फॅनचे अनुकरण करत असतो. जगात असे अनेक मोठे व्यक्तिमहत्त्व आहेत की सर्वच जण त्यांचे फॅन असतात. त्यातीलच एक नाव म्हणजे, उद्योजक रतन टाटा..! उद्योग क्षेत्रातील मोठे नाव म्हणजे रतन टाटा..! अगदी लहान मुलांपासून ते वृद्ध नागरिकांपर्यंत सर्वांच्याच परिचयाचे नाव म्हणजे रतन टाटा..! … Read more