वडिलांच्या निधनानंतर भावूक झाली रवीना टंडन, वडिलांसोबतचा जुना फोटो शेअर करत म्हणाली..

Raveena Tandon Father

बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनचे वडिल रवी टंडन (Raveena Tandon Father) यांचे नुकतीच काही दिवसांपूर्वी निधन झाले. ११ फेब्रुवारी रोजी वृद्धापकाळातील आजारांमुळे त्यांचे निधन झाले होते. रवीना आणि तिचे कुटुंबीय सध्या कठिण काळातून जात आहेत. यादरम्यान गुरुवारी रवीनाच्या दिवंगत वडिलांची ८७ वी जयंती होती. यानिमित्ताने रवीना सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत वडिलांच्या आठवणीत भावूक झालेली … Read more