रविवार

पर्यटकांनी मधमाशांच्या पोळ्यावर दगड मारला, मग मधमाश्यांनीही दाखवला इंगा; २५० लोकांना घेतला चावा

पुणे | कोरोन व्हायरसचा प्रभाव काही प्रमाणात कमी झाल्याने लॉकडाऊन उठवण्यात आला. लॉकडाऊननंतर खूप दिवसांनी सरकारने पर्यटनस्थळे पुन्हा पूर्वी प्रमाणे सुरु करण्यास मुभा दिली ...