रविंद्र जडेजा
ब्रेकिंग! ६ पराभवांनंतर जडेजाने पुन्हा धोनीकडे सोपवले चेन्नईचे कर्णधारपद, कारण वाचून व्हाल हैराण
आयपीएल २०२२ मध्ये काही संघ हे दमदार कामगिरी करताना दिसत आहे. गुजरात टायटन्स आणि लखनऊ जाएंट्स हे संघ नवीन असतानाही जबरदस्त कामगिरी करताना दिसत ...
धोनी मैदानात होता, त्यामुळे आम्ही जिंकणार हे ठरलेलं होतं; सामना जिंकल्यानंतर जडेजाने केले धोनीचे कौतूक
इंडियन प्रीमियर लीग २०२२ सीझनमध्ये गुरुवारी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्समध्ये सामना पाहायला मिळाला. या सामन्यात चेन्नईने तीन विकेट्सने हा सामना जिंकला. या ...
धोनीने दिला धक्का! चेन्नईचं कर्णधारपद सोडलं, यापुढे ‘हा’ पठ्ठ्या सांभाळणार कर्णधारपद
इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL) गुरुवारी मोठा फेरबदल करण्यात आला आहे. महेंद्रसिंग धोनीने चेन्नई सुपर किंग्जचे (CSK) कर्णधारपद सोडले आहे. त्याच्या जागी आता रवींद्र जडेजाकडे ...
‘या’ महिला क्रिकेटरने मध्यरात्री जडेजासाठी केले होते १२ ट्विट; म्हणाली, ‘उद्या सकाळी पुलमध्ये भेटू’
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू रवींद्र जडेजा (ravindra jadeja) लवकरच आयपीएल 2022 मध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना दिसणार आहे. जडेजा गेल्या काही काळापासून उत्कृष्ट ...
रोहित विराटलाही टाकले मागे ! ‘हा’ भारतीय खेळाडू कमावतो सर्वाधिक पैसे; नाव वाचून धक्का बसेल
मुंबई | काही दिवसातच आता आयपीएलचा १५ वा हंगाम सुरु होणार आहे. आयपीएल सुरु होण्याआधीच आयपीएलचा क्रेझ सगळीकडे पाहायला मिळत आहे. आयपीएलच्या या हंगामात ...
रोहित, विराटपेक्षाही श्रीमंत आहे ‘हा’ खेळाडू; एका आठवड्यात कमावतो तब्बल १६ कोटी
मुंबई | काही दिवसातच आता आयपीएलचा १५ वा हंगाम सुरु होणार आहे. आयपीएल सुरु होण्याआधीच आयपीएलचा क्रेझ सगळीकडे पाहायला मिळत आहे. आयपीएलच्या या हंगामात ...
श्रीलंकन खेळाडू दमलेत, डाव घोषित करा; द्विशतकाचा विचार न करता जड्डूने दाखवलं ‘Spirit Of Cricket’
भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा शनिवारी श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत आपले द्विशतक सहज पूर्ण करू शकला असता. पण तो १७५ च्या वैयक्तिक स्कोअरवर खेळत ...
जडेजा द्विशतक पूर्ण करु शकत असतानाही रोहितने डाव का घोषित केला? जडेजानेच सांगितले हैराण करणारे कारण…
भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा शनिवारी श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत आपले द्विशतक सहज पूर्ण करू शकला असता. पण तो १७५ च्या वैयक्तिक स्कोअरवर खेळत ...
कपिल देवचा ३६ वर्षांपूर्वीचा विक्रम रविंद्र जडेजाने काढला मोडून; ‘हा’ विक्रम करणारा बनला दुसरा भारतीय फलंदाज
श्रीलंकेविरुद्ध मोहाली कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारताने पहिला डाव ५७४ धावांवर घोषित केला. टीम इंडियाने सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ८ विकेट गमावून ५७४ धावा केल्या आहेत. ...
भारताच्या ‘या’ ऑल राऊंडरची प्रतिस्पर्धींना भीती; भारतीय संघ त्याच्याशिवाय वर्ल्ड कपमध्ये उतरणारच नाही
३ महिने क्रिकेटच्या मैदानापासून दूर, पण मैदानात पाऊल ठेवताच प्रतिस्पर्धींना घाबरवून टाकणारा रवींद्र जडेजा सध्या चर्चेत आला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या टी २० मालिकेत ज्या प्रकारे ...