रविंदर रैना
भाजप आता ओमर अब्दूलांसोबत युती करणार? दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांचे कौतूक करत दिले संकेत
By Tushar P
—
जम्मू-काश्मीरमध्ये या वर्षाच्या अखेरीस किंवा पुढील वर्षाच्या सुरुवातीला विधानसभा निवडणुका होऊ शकतात. कलम 370 रद्द केल्यानंतर काश्मीरमध्ये पहिल्यांदाच निवडणुका होणार आहेत. दरम्यान, भाजपचेे(BJP) प्रदेशाध्यक्ष ...