बाबासाहेब पुरंदरेंच्या ‘या’ पुस्तकाचा अभ्यास करणार राज ठाकरे; दिड तासात केली ५० हजारांची पुस्तक खरेदी
राजकीय वातावरण तापलेल असतानाच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पुणे दौऱ्यावर आहे. राज ठाकरे या दौऱ्यात वसंत मोरे यांच्या नाराजी नाट्याचा सोक्षमोक्ष लावणार असल्याचे बोलले जातं आहे. तर दुसरीकडे येत्या 21 मेला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यात सभा घेणार आहेत. राज यांची ही सभा मुठा नदीपात्रात होणार आहे. अलीकडे राज ठाकरे यांनी पुण्यात वाढवलेले … Read more