shivsena : शिवसेनेचं ‘मिशन ५०’ पूर्ण..! शिवसेनेने केला राष्ट्रवादीचा ‘करेक्ट कार्यक्रम’; बोरनारेंना हादरा, वाचा नेमकं काय घडलं?
shivsena : अनेकांनी शिंदे गटाची वाट धरली आहे. यातच औरंगाबादमधील वैजापुर मतरदारसंघाचे शिवसेना आमदार रमेश बोरनारे यांचा देखील समावेश आहे. राज्यात सत्तांतर होताच अनेकांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची साथ सोडली. यामुळे शिवसेने अक्षरक्षा गळती लागली आहे. मात्र असं असलं तरी देखील कुठतरी शिवसेनेला आता नव्याने उभारणी येतं असल्याच पाहायला मिळत आहे. शिंदे गटात सामील झालेले … Read more