कश्मीर फाईल्ससह सर्वच चित्रपटांवर चारीमुंड्या चीत करत RRR चा बाॅक्स ऑफीसवर जलवा; केली ‘एवढ्या’ कोटींची कमाई
दक्षिणात्य अभिनेता राम चरण आणि ज्युनियर एनटीआरचा आरआरआर चित्रपट शुक्रवारी सर्व सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धूमाकूळ घालत १८ कोटींची कमाई केली आहे. भारताबाहेरील देशात तर आरआरआरने याच्या दुप्पट गल्ला केला आहे. याबाबतची माहिती देत रमेश बाला यांनी, या चित्रपटाने साऊथमध्ये १०० कोटींहून … Read more