वडिलांच्या आठवणीत पुन्हा भावूक झाले अजिंक्य देव, ‘तो’ खास फोटो शेअर करत म्हणाले..

kya Deo about Ramesh Deo

मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते रमेश देव यांनी नुकतीच काही दिवसांपूर्वी जगाचा निरोप घेतला. ह्रदयविकाच्या झटक्याने २ फेब्रुवारी रोजी त्यांचे निधन झाले. रमेश देव यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सध्या त्यांचे कुटुंबीय कठिण काळातून जात आहेत. यादरम्यान रमेश देव यांचे चिरंजीव अभिनेता अजिंक्य देव आपल्या वडिलांच्या आठवणीत भावूक झाले (Ajinkya Deo … Read more

‘त्या’ दिवशी खरंच माणसातल्या देवाला भेटल्याचा अनुभव घेतला; रमेश देव यांच्या निधनानंतर भावूक झाला निलेश साबळे

ramesh deo death

मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते रमेश देव यांचं बुधवारी (२ फेब्रुवारी) ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन (ramesh deo death) झाले. ते ९३ वर्षांचे होते. नुकतीच ३० जानेवारी रोजी त्यांनी आपला ९३वा वाढदिवस साजरा केला होता. तर बुधवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा परसली असून मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतून शोक व्यक्त करण्यात येत आहे. … Read more

वडिलांच्या निधनानंतर अभिनेता अजिंक्य देव हळहळला; म्हणाला, त्यांना खुप जगायचं होतं पण..

मराठी, हिंदी चित्रपट सृष्टीत आपल्या दिलखुलास अभिनयाने सर्वांचे मन जिंकणारे, जेष्ठ अभिनेता रमेश देव यांचे निधन झाले आहे. जेष्ठ अभिनेता रमेश देव यांचं हृदयविकाराच्या झटक्याने ९३ व्या वर्षी निधन झाले.(Actor Ajinkya Dev was shocked after the death) रमेश देव यांचा जन्म ३० जानेवारी १९२९ मध्ये कोल्हापूरमध्ये झाला. देव यांचे आजोबा अभियंता होते. त्यांचे राजस्थानमधील जोधपुर … Read more

रमेश देव यांच्या निधनानंतर लेक झाला भावूक, म्हणाला, ‘आमच्या आयुष्यातील सगळ्यात दु:खद दिवस’

रमेश देव

मराठी, हिंदी चित्रपट सृष्टीत आपल्या दिलखुलास अभिनयाने सर्वांचे मन जिंकणारे, जेष्ठ अभिनेता रमेश देव यांचे निधन झाले आहे. जेष्ठ अभिनेता रमेश देव यांचं हृदयविकाराच्या झटक्याने ९३ व्या वर्षी निधन झाले.(After the death of Ramesh Dev, Lake became emotional, saying, ‘The saddest day of our lives’) रमेश देव यांचा जन्म ३० जानेवारी १९२९ मध्ये कोल्हापूरमध्ये झाला. … Read more

ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन; दोन दिवसांपूर्वीच साजरा केला होता 93वा वाढदिवस

ramesh deo

ज्येष्ठ अभिनेते रमेश देव  (ramesh deo) यांचं ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं आहे. ते ९३ वर्षांचे होते. चारच दिवसांपूर्वी ३० जानेवारी रोजी त्यांनी आपला ९३वा वाढदिवस साजरा केला होता. त्यांच्या निधनामुळे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतून शोक व्यक्त करण्यात येत आहे. (ramesh deo passes away at the age of 93) अभिनेते रमेश देव यांनी आपली पूर्ण हयात … Read more