ऋषभ पंतला महागात पडली हिरोपंती; आधी विरोधकांनी भडकवले, नंतर संघातील सहकाऱ्यानेच फसवले

सहसा, लहानपणी भेटलेले सर्व क्रिकेट प्रशिक्षक स्वभावाने अतिशय कडक असतात. त्यांच्या या वृत्तीने त्यांना खेळाडूंमध्ये शिस्त आणायची असते. जेणेकरून ते मुल जेव्हा क्रिकेटच्या मैदानावर मोठे होईल तेव्हा त्याच्याकडून अशी कोणतीही चूक होणार नाही, ज्यामुळे त्याचेच नुकसान होईल. पण ऋषभ पंत हा बालपणीचा धडा विसरला, तो खाते न उघडता परतला. वास्तविक, दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी ऋषभ … Read more

के एल राहुलच्या ‘त्या’ कृतीवर भडकले मैदानावरील पंच, मागावी लागली माफी, पहा व्हिडीओ

जोहान्सबर्गमधील कसोटी सामना लोकेश राहुलसाठी महत्वाचा सामना होता. हा सामना त्याच्या कायम लक्षात राहणार आहे. मालिकेला सुरूवात होण्याआधीच रोहित शर्माने माघार घेतली आणि कर्णधारपद के एल राहुलच्या पदरात उपकर्णधारपद पडले होते. त्यात दक्षिण आफ्रिकेविरूद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीतूनही विराटने माघार घेतली कर्णधारपदही त्यालाच मिळाले. उपकर्णधारपद त्यानंतर बुमराहला मिळाले होते. के एल राहुलने जबाबदारीने ही कामगिरी … Read more