रथयात्रा

मंदिराच्या उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना, १० भाविकांचा जागीच मृत्यू; धक्कादायक कारण आले समोर

तामिळनाडूतील तंजावर जिल्ह्यात बुधवारी रथयात्रेदरम्यान विजेचा धक्का लागून १० जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच या घटनेत काहीजण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. सध्या ...