क्रीडामंत्र्यांनी रणजी ट्रॉफीत घातला धुमाकूळ, वयाच्या ३६ व्या वर्षी ठोकले शतक, रचला इतिहास
बंगालचे क्रीडा मंत्री मनोज तिवारी (Manoj Tiwari) यांनी शुक्रवारी ८८ वर्षात रणजी ट्रॉफीमध्ये इतर कोणीही करू शकले नाही अशी कामगिरी करून राज्याचे क्रीडा मंत्री म्हणून शतक झळकावणारे पहिले खेळाडू ठरले. झारखंडविरुद्धच्या पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर बंगालने उपांत्य फेरीत धडक मारली. पाचव्या दिवसाचा खेळ केवळ औपचारिकता होता ज्यात तिवारीने १३६ धावा केल्या.(Manoj Tiwari, Ranji, Bengal, Jharkhand) … Read more