सातारच्या भोसलेंनी देखील शिंदेंना दिलं समर्थन; उद्धव ठाकरेंच्या हातून बालेकिल्ला निसटणार? ‘अशी’ बदलली राजकीय समीकरण
राज्यात शिंदेशाही पर्वास सुरुवात झाली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना धक्का देतं एकनाथ शिंदे यांनी थेट भाजप सोबत युती करत राज्यात शिंदे – फडणवीस सरकार स्थापन केलं आहे. राज्यात शिंदे गटाने आता आपलं वर्चस्व दाखविण्यास सुरुवात केली आहे. उद्धव ठाकरेंपुढे आव्हान आता वाढतं चालली आहे. राज्यातील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे सध्या मोठ्या पेचात सापडले … Read more