रजनी चौधरी

VIDEO: गळा पकडून उचललं, केस पकडून ओढलं अन् मारली कानाखाली, केअरटेकरचे लहान मुलावर अत्याचार

जर तुम्हीही तुमच्या मुलाला केअरटेकरच्या काळजीने घरी एकटे सोडत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. हा व्हिडिओ त्या सर्व पालकांसाठी आहे जे आपल्या मुलाची ...