वाढदिवस विशेष: लिलावात कोणीच खरेदी केले नाही, तोच पाटीदार नंतर बनला RCB चा हुकूमी एक्का

आयपीएल २०२२ मध्ये आरसीबीला चषकाच्या जवळ पोहोचवणारा मॅच विनर खेळाडू रजत पाटीदार याचा आज २९वा वाढदिवस आहे. आरसीबीला क्वालिफायर २ मध्ये पोहोचवणाऱ्या २८ वर्षीय पाटीदारला मेगा लिलावात कोणत्याही संघाने खरेदी केले नव्हते. आयपीएल २०२२ साठी बंगलोर येथे १२-१३ फेब्रुवारीला झालेल्या  मेगा लिलावात  अनेक  खेळाडू अनसोल्ड राहिले होते. रजत पाटीदारही यापैकी एक खेळाडू होता, ज्याच्यावर कोणत्याही फ्रँचायझीने विश्वास … Read more

VIDEO: कोहलीने सर्वांना मिठी मारली पण रजत पाटीदारला दिली अशी वागणूक, नेटकरी संतापले, म्हणाले..

रजत पाटीदारने ( Rajat Patidar) लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध अतुलनीय शतक झळकावून रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाला आयपीएल-२०२२ च्या क्वालिफायर-२ मध्ये पोहचवल. त्याने ५४ चेंडूत १२ चौकार आणि ७ षटकारांसह नाबाद ११२ धावांची खेळी केली. त्याच्या झंझावाती शतकाच्या जोरावर बेंगळुरूने ४ विकेट गमावत २०७ धावा केल्या. प्रत्युत्तरात लखनौ सुपर जायंट्सचा संघ ६ गड्यांच्या मोबदल्यात १९३ धावांपर्यंत मजल … Read more

लग्नाची पुर्ण तयारी झाली, पाहुण्यांना आमंत्रण पाठवले तेवढ्यात रजत पाटीदारचा फोन वाजला अन्..

बुधवारी कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर लखनौ विरुद्ध बेंगळुरू यांच्यातील एलिमिनेटर सामना खेळला गेला. या सामन्यात रजत पाटीदारने (Silver Patidar) सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पाटीदारच्या झंझावाती खेळीमुळे बंगळुरू आज क्वालिफायर-२ मध्ये पोहोचला आहे. कोहली, मॅक्सवेल, डू प्लेसिससारखे तरबेज बाद झाल्यावर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या पाटीदारने ११४ धावांची शानदार खेळी केली.(Rajat Patidar, Qualifier-2, IPL, Lavanith Sisodia) रजत पाटीदार … Read more

फोन वाजला अन् रजत पाटीदारने स्वत:च्या लग्नाची तयारी सोडून थेट गाठली IPL, वाचा भन्नाट किस्सा

बुधवारी कोलकाता येथील ईडन गार्डनवर लखनौ विरुद्ध बेंगळुरू यांच्यातील एलिमिनेटर सामना खेळला गेला. या सामन्यात रजत पाटीदारने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पाटीदारच्या झंझावाती खेळीमुळे बंगळुरू आज क्वालिफायर-२ मध्ये पोहोचला आहे. कोहली, मॅक्सवेल, डू प्लेसिससारखे तरबेज बाद झाल्यावर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या पाटीदारने ११४ धावांची शानदार खेळी केली. [RAJAT PATIDAR, IPl, RCB, BANGOLORE] रजत पाटीदार हा खेळाडू … Read more

भारत सोडून चालला होता, एक फोन आला, बँग भरली अन्.., वाचा RCB च्या रजत पाटीदारची कहाणी

इंडियन प्रीमियर लीगच्या १५व्या सीजनचे अजून फक्त दोन सामने बाकी आहेत. प्ले-ऑफमध्ये पोहोचलेल्या चार संघांपैकी गुजरातने अंतिम फेरी गाठली आहे, तर बंगळुरू आणि राजस्थानला क्वालिफायर २ मध्ये खेळणार आहे. बुधवारी, आयपीएल २०२२ च्या एलिमिनेटरमध्ये, फलंदाज रजत पाटीदारच्या धडाकेबाज शतकाच्या जोरावर बंगळुरूने लखनौविरुद्ध मोठी धावसंख्या उभारली.(Rajat Patidar, Mega Auction, Royal Challengers Bangalore) ११२ धावांची नाबाद खेळी … Read more

मेगा लिलावात कोणीच विकत घेतले नाही, पण त्याच पठ्याने RCB ला आणले रुळावर, वाचा यशोगाथा

इंडियन प्रीमियर लीगच्या १५व्या सीजनचे अजून फक्त दोन सामने बाकी आहेत. प्ले-ऑफमध्ये पोहोचलेल्या चार संघांपैकी गुजरातने अंतिम फेरी गाठली आहे, तर बंगळुरू आणि राजस्थानला क्वालिफायर २ मध्ये खेळणार आहे. बुधवारी, आयपीएल २०२२ च्या एलिमिनेटरमध्ये, फलंदाज रजत पाटीदारच्या (Rajat Patidar) धडाकेबाज शतकाच्या जोरावर बंगळुरूने लखनौविरुद्ध मोठी धावसंख्या उभारली. ११२ धावांची नाबाद खेळी करणाऱ्या या फलंदाजाला सामनावीर … Read more