रघुनाथ बबनराव कुचिक

राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेल्या शिवसेनेच्या बड्या नेत्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल, पुण्यात आणि गोव्यात नेऊन..

राज्य शासनात राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेले आणि शिवसेनेतील एक मोठे नाव आता अडचणीत आले आहे. बलात्काराचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. त्यांच्यावर करण्यात आलेल्या ...