योगेश

crime

धक्कादायक! ‘तुझ्या मुलीला माझ्या स्वाधीन कर नाहीतर…’ तरुणाची प्रेयसीच्या आईला धमकी

हरियाणातील पानिपतमध्ये एक धक्कादायक घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. माथेफिरू प्रियकराने थेट प्रियसीच्या आईलाच धमकी दिल्याची घटना घडल्याची माहिती मिळाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे ...