थेट पंजाब आणि हिमाचलमधून उद्धव ठाकरेंना जाहीर पाठिंबा; BMC निवडणुकीत उचलणार मोठी जबाबदारी

udhav

राज्यात भाजपसोबतची युती तोडून महाविकास आघाडीसोबत एकत्र येत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पद स्विकारलं. मात्र अडीच वर्षातच उद्धव ठाकरेंना सत्तेतून बाहेर पडावं लागलं. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेला जबर धक्का बसला. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यापासून शिवसेनेला गळती लागली आहे. उद्धव ठाकरेंसोबत त्यांचे पुत्र माजी मंत्री आदित्य ठाकरे हे पुन्हा शिवसेनेला उभारणी … Read more