Anil Ambani: अनिल अंबानींच्या सहा ठिकाणी सीबीआयची धडक कारवाई; 17 हजार कोटींच्या कर्जाचा घोटाळा केल्याचा आरोप
Anil Ambani: उद्योगजगताला हादरवून टाकणारी मोठी कारवाई उत्तरली आहे. प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी (Anil Ambani businessman) यांच्या सहा ठिकाणांवर केंद्रीय तपास संस्था सीबीआय (CBI agency) ने एकाचवेळी धाड टाकली. याआधी या प्रकरणात ईडीने (ED officials) छापे टाकून चौकशी सुरू केली होती. आता सीबीआयने थेट पावलं उचलल्याने या प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे. छाप्यावेळी कुटुंबीय उपस्थित … Read more