अजित पवारांवर टीका करताना सदाभाऊंची जीभ घसरली; म्हणाले, मग पवार कोणाची अवलाद?

khot

राज्यातील वातावरण तापलेलं चांगलच तापलं आहे. भोंग्यावरून राज्यात गदारोळ पाहायला मिळत आहे. आरोप – प्रत्यारोपांचे सत्र सुरू आहे. असं असतानाच आता आमदार सदाभाऊ खोत यांनी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जहरी शब्दात टीका केली. यामुळे आता पुन्हा एकदा वादाचा मुद्दा उपस्थित झाला आहे. अजित पवारांवर टीका करताना खोत यांची जीभ घसरली. ‘टीव्ही लावला तर … Read more

भोंदूबाबाचा आईसह तीन मुलींवर बलात्कार; व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन करायचा अत्याचार…

मुलीचे लग्न जुळत नाही म्हणून बाबाकडे गेलेल्या महिलेवर आणि तिच्या मुलींवर बलात्कार करण्यात आला आहे. हा बलात्कार भोंदूबाबा आणि त्याच्या वकील भावाने केला आहे. एवढेच नाही तर बलात्काराचे व्हिडिओ शेअर करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून आठ लाख रुपये सोबतच दोन वर्षे चार महिने वेळोवेळी अत्याचार केल्याची घटना घडली आहे. यामुळे परिसरात खळबळजनक वातावरण निर्माण झालं आहे. … Read more