यू मी और हम

अजय देवगण बनवणार ४०० कोटींची मेगा बजेट फिल्म, वाचा काय होणार त्याचे साईड इफेक्ट्स

अजय देवगणला (Ajay Devgan) हिंदी चित्रपटसृष्टीत ‘मिस्टर भरोसेमंद’ म्हणून ओळखले जाते. त्याच्या भूमिकांप्रती असलेल्या 100% समर्पणासाठी त्याला हे नाव मिळाले आहे. दिग्दर्शकांनाही माहित आहे ...