Yuzvendra Chahal: युझवेंद्र आणि धनश्रीचा वाद ज्या पार्टीपासून सुरू झाला ती पार्टी कोणी दिली? अखेर झाला खुलासा
युझवेन्द्र चहल (Yuzvendra Chahal): युझवेन्द्र चहल व त्याची पत्नी धनश्री वर्मा यांच्यात काही दिवसांपासून वाद सुरु असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर दिसत आहे. धनश्रीने तिच्या इंस्टाग्राम प्रोफाइल वरून चहल हे नाव काढून टाकले आहे. त्यामुळे या दोघात काहीतरी वाद झाला असावा असा अंदाज वर्तवला जात होता. त्याचबरोबर युझवेन्द्रने सुद्धा ‘नवीन आयुष्य लोड होत आहे’ अशी पोस्ट … Read more