युक्रेन राष्ट्रपती

बलाढ्य रशियासोबत भिडणाऱ्या झेलेन्स्की यांची ‘ही’ धारदार वक्तव्ये देतात धाडसी नेतृत्वाचे उदाहरण …

गेल्या कित्येक महिन्यांपासून रशिया आणि युक्रेन मध्ये सुरू असलेल्या वादाचे पर्यवर्सन अखेर युद्धात झाले आहे. या युद्धाचा परिणाम सगळ्याच देशांवर होत असलेला पाहायला मिळत ...