Russia : रशियाचा युक्रेनच्या सफेद सोन्यावर कब्जा! ट्रम्प आणि युक्रेनच्या योजना धुळीस मिळणार? भारताच्या मित्राची ताकद वाढणार

Russia : रशिया आणि युक्रेन (Ukraine) यांच्यात सुरु असलेल्या संघर्षात रशियाला एक महत्त्वाचं यश मिळालं आहे. डोनेट्स्क (Donetsk) प्रांतातील शेवचेन्को (Shevchenko) नावाच्या गावाच्या आजूबाजूचा भाग रशियन सैन्याने ताब्यात घेतला आहे. हे गाव खूप महत्त्वाचं मानलं जातं कारण तिथं मोठ्या प्रमाणात लिथियम (Lithium) असल्याचं शास्त्रज्ञांनी 1982 मध्ये स्पष्ट केलं होतं. या गावात सुमारे 13.8 दशलक्ष टन … Read more

India : पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात ‘एवढे’ दिवसही तग धरणार नाही पाकिस्तान

India : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानकडून क्षेपणास्त्र चाचण्या सुरू असून, त्याच्या सैन्याची ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, गुप्तचर अहवालानुसार प्रत्यक्ष युद्धजन्य परिस्थितीत पाकिस्तान केवळ चार दिवसच भारतासमोर तग धरू शकेल, इतकी कमकुवत स्थिती सध्या निर्माण झाली आहे. युद्धासाठी आवश्यक दारूगोळा फक्त … Read more

Ukraine: युक्रेनने रशियन सैन्याला दिले अत्यंत धोकादायक विष, मानवी शरीरावर होतो ‘हा’ घातक परिणाम

Russian soldier

Ukraine, Russia, poison, botulinum toxin type B/ रशियाने युक्रेनवर आपल्या काही सैनिकांवर विषप्रयोग केल्याचा आरोप केला आहे. तेव्हापासून दोन्ही देशांमध्ये आधीच सुरू असलेला तणाव आणखी वाढला आहे. रशियन संरक्षण मंत्रालयाने जुलैच्या उत्तरार्धात सांगितले की, युक्रेनच्या दक्षिण-पूर्व भागातील झापोरिझ्झ्या या रशियन-नियंत्रित भागात तैनात असलेल्या काही सैनिकांना ‘बोटुलिनम टॉक्सिन टाइप बी’ नावाच्या विषाने विषबाधा झाली होती. या … Read more

पुतिन यांचे बॉडीगार्ड त्यांची पॉटी आणि मुत्र पाठवतात रशियाला, वॉशरूमला गेल्यावर करत नाहीत फ्लश

रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन हे अतिशय गूढ व्यक्ती आहेत. त्यांच्याबद्दलचे खर खर अस कोणीही काही निश्चितपणे सांगू शकत नाही. फक्त पुतिन हे एकमेव व्यक्ती आहेत ज्यांना स्वतःबद्दल चांगले माहिती आहे. या व्यतिरिक्त, त्यांच्याबद्दल चांगली माहिती असलेला किंवा दावा करू शकणारी दुसरी कोणतीही व्यक्ती नाही.(Putin, Potty, Urine, Bodyguard, Washroom, Russia, Ukraine) युक्रेनसोबतच्या युद्धादरम्यान पुतिन यांची प्रकृती … Read more

किळसवाणे! पुतिन यांच्यासोबत बॉडीगार्डदेखील जातात वॉशरूमममध्ये, करतात ‘हे’ विचित्र काम

रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन हे अतिशय गूढ व्यक्ती आहेत. त्यांच्याबद्दलचे खर खर अस कोणीही काही निश्चितपणे सांगू शकत नाही. फक्त पुतिन हे एकमेव व्यक्ती आहेत ज्यांना स्वतःबद्दल चांगले माहिती आहे. या व्यतिरिक्त, त्यांच्याबद्दल चांगली माहिती असलेला किंवा दावा करू शकणारी दुसरी कोणतीही व्यक्ती नाही.(Putin, Russia, Ukraine, cancer, schizophrenia, washroom, bodyguard, potty, urine) युक्रेनसोबतच्या युद्धादरम्यान पुतिन … Read more

VIDEO: रेड कार्पेटवर राडा, महिलेनं विवस्त्र होऊन केला आरडाओरडा, कारण वाचून अवाक व्हाल

सध्या भारतातच नाही तर इतर देशात देखील महिलांवर होणाऱ्या बलात्काराची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या विरोधात जगातील कानाकोपऱ्यात स्त्रिया आवाज उठवताना दिसतात. आता युक्रेनमधील एका महिलेने चक्क रेड कार्पेटवर विवस्त्र होऊन महिलांवर होणाऱ्या बलात्काराच्या विरोधात आवाज उठविला आहे. विवस्त्र होणारी महिला ही युक्रेनची आहे. तिने कान्स फिल्म फेस्टिव्हल 2022 च्या रेड कार्पेटवर अंगावरचे कपडे काढून … Read more

याला म्हणतात खरा नेता, राजकारणाला बाजूला ठेवून माजी महिला खासदाराने घेतली युद्धात उडी

केवळ युक्रेनचे सैन्य किंवा तेथील लोक रशियाविरुद्ध युद्ध लढत नाहीत, तर त्यांना मित्र देशांचे सहकार्यही मिळत आहे. हे छायाचित्र नॉर्वेच्या माजी राजकारणी सँड्रा अँडरसन आयरा यांचे आहे. ती यापूर्वी कधीही युक्रेनमध्ये गेली नव्हती, परंतु रशियाविरुद्ध तिने शस्त्रे उचलली. जेव्हा रशियाने युक्रेनवर युद्ध पुकारले, तेव्हा पुढच्या आठवड्यात आयरा युक्रेनमध्ये आली. ती आंतरराष्ट्रीय सैन्यात कॉम्बॅट मेडिक म्हणून … Read more

वॉर लव्ह स्टोरी: रशियन स्फोटामुळे दोन्ही पाय गमवावे लागले, प्रियकराने हॉस्पिटलमध्येच केले लग्न…

रशिया आणि युक्रेनमध्ये 69 दिवसांपासून युद्ध (Russia Ukraine War) सुरू आहे. या दरम्यान मोठ्या प्रमाणात लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. पण असे अनेक लोक आहेत ज्यांच्याशी युद्धाच्या वेदना आयुष्यभर जोडल्या गेल्या आहेत. लिसिचान्स्क येथील 23 वर्षीय नर्स ओक्साना देखील त्यापैकी एक आहे.( the boyfriend got married in the hospital) 27 मार्च रोजी, युक्रेनियन युद्धादरम्यान, … Read more

पोस्टमार्टममधून मोठा खुलासा, रशियन सैनिक युक्रेनियन महिलांसोबत करत आहेत ‘हे’ भयानक कृत्य

युक्रेनमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या युद्धादरम्यान सर्वत्र सामूहिक स्मशानभूमी झाल्याचा दावा केला जात आहे. जिथे अनेक लोकांना एकत्र मारून त्यांना दफन करण्यात आल्याचे बोलले जात आहे. प्रथम बुचा शहरात एक सामूहिक स्मशानभूमी सापडली आणि आता अशीच आणखी एक सामूहिक स्मशानभूमी राजधानी कीवपासून सुमारे चाळीस किलोमीटर अंतरावर सापडली आहे.( act that Russian soldiers are committing … Read more

सेक्स, ड्रग्स आणि बरंच काही, रशियन अब्जाधीशांच्या लक्झरी सुपरयाटमध्ये असतात ‘या’ सुविधा, कॅप्टनचा खुलासा

युक्रेनवर रशियन हल्ल्यानंतर रशियाचे श्रीमंत उद्योगपती पाश्चात्य निर्बंधांचे सर्वात मोठे लक्ष्य बनत आहेत. त्यांची विदेशातील संपत्ती सातत्याने जप्त केली जात आहे. अनेक रशियन व्यावसायिकांच्या लक्झरी सुपरयाट जप्त करण्यात आल्या आहेत. ही सुपरयाट त्यांच्या मस्ती आणि करमणुकीचे अड्डे असायची.(sex-drugs-and-more-luxury-superheroes-of-russian-billionaires-have-these-facilities) एका सुपरयाट(Superyat) कॅप्टनने याचा खुलासा केला आहे. कॅप्टनने सांगितले की रशियन व्यावसायिकाच्या याटवर अनेकदा लैंगिक पार्ट्या आयोजित … Read more