यष्टीरक्षक फलंदाज

वर्ल्ड कपच्या विजयाचे श्रेय धोनीला दिल्याने भज्जी भडकला, म्हणाला, बाकीचे दहा जण काय..

भारताने आतापर्यंत दोनदा विश्वचषक जिंकला आहे. 1983 मध्ये पहिल्यांदा आणि 2011 मध्ये दुसऱ्यांदा. पहिला विश्वचषक विजयाचे श्रेय महान अष्टपैलू खेळाडू कपिल देव यांच्याशी जोडला ...