यशराज फिल्म्स प्रायव्हेट लिमिटेड

करणी सेनेच्या तक्रारीनंतर अक्षय कुमारच्या ‘पृथ्वीराज’चे बदलले नाव, आता ‘या’ नावाने होणार रिलीज

अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) आगामी ‘पृथ्वीराज’ (Prithviraj) चित्रपटाचे शीर्षक बदलून आता ‘सम्राट पृथ्वीराज’ (Samrat Prithviraj) असे करण्यात आले आहे. राजपूत करणी सेनेने जनहित याचिका ...