मोहित गंगा

‘त्यांच्या जेवणाची, राहण्याची सोय आम्ही केली तुम्ही नाही’, रोमानियातले महापौर केंद्रिय मंत्र्यावर संतापले

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी सरकार पूर्ण प्रयत्न करत आहे. मुख्य म्हणजे या विद्यार्थ्यांना आणण्यासाठी नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे सुध्दा रोमानियाला ...