मोहरम

जिथं कन्हैयालालची हत्या झाली तिथेच ताजिया मोहर्रमला लागली आग, हिंदू कुटुंबाने केलं असं काही..

दोन महिन्यांपूर्वी घडलेल्या राजस्थानमधील उदयपूर भागातल्या कन्हैयालाल हत्याकांडाने देशभर खळबळ माजवली होती. आता याच घटनास्थळावर राजस्थानच्या हाथीपोल भागात मोहरमच्या निमित्ताने एक मिरवणूक निघाली होती. ...