मोहम्मद हसनै

‘या’ पाकिस्तानी वेगवान गोलंदाजावर लावण्यात आली बंदी, चुकीची बॉलिंग केल्याची कृती आली समोर

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद हसनैनला (Mohammad Hasnai) चुकीच्या गोलंदाजीमुळे निलंबित करण्यात आले आहे. 21 जानेवारी रोजी हसनैनच्या कृतीची लाहोरमध्ये चाचणी घेण्यात आली. बिग बॅश ...